{"product_id":"ग्रह-गीता-प्रत्येक-राशीसाठी-गीतेचा-खास-संदेश","title":"ग्रह गीता – प्रत्येक राशीसाठी गीतेचा खास संदेश","description":"\u003ch3\u003e✨ “ग्रह गीता – प्रत्येक राशीसाठी गीतेचा खास संदेश” ✨\u003c\/h3\u003e\n\u003ch4\u003e📕 ग्रंथाची मूळ किंमत : ₹ 600\/-\u003cbr\u003e🎉 प्रकाशनपूर्व नोंदणी किंमत : ₹ 360\/-\u003cbr\u003e🚚 शिपिंग चार्ज : ₹ 100\/-\u003cbr\u003e👉 एकूण : ₹ 460\/- मात्र!\u003c\/h4\u003e\n\u003ch4\u003e🌟📖 तब्बल ४०% सवलतीची पर्वणी! 📖🌟\u003c\/h4\u003e\n\u003ch4\u003e\u003cstrong\u003e📢 ग्रंथाची करा प्रकाशनपूर्व नोंदणी!\u003c\/strong\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनमस्कार!\u003cbr\u003eॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी यांचे\u003cbr\u003eबहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ग्रंथ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e✨ “ग्रह गीता – प्रत्येक राशीसाठी गीतेचा खास संदेश” ✨\u003cbr\u003e(लवकरच प्रकाशित होत आहे)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभगवद्गीतेचे शाश्वत तत्त्वज्ञान आणि ज्योतिषातील ग्रह-राशी यांचा अद्भुत संगम प्रथमच एका ग्रंथात!\u003cbr\u003eए-फोर साईजमध्ये,\u003cbr\u003e\u003cstrong\u003e✨ उच्च दर्जाचा कागद\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e✨ फोर-कलर प्रिंटिंग\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e✨ उत्कृष्ट छपाई आणि मांडणी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथामध्ये तुम्हाला मिळेल –\u003cbr\u003e\u003cstrong\u003e🔹 गीता आणि ग्रहयोगांचे सखोल विश्लेषण\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e🔹 शनि, गुरु, बुध, शुक्र, सूर्य, चंद्र, राहू-केतू यांचे गीतेशी नाते\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e🔹 कर्मयोग, ज्ञानयोग, विवेकयोग, आत्मयोग यांचा सुंदर उलगडा\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e🔹 १२ राशी आणि गीतेचे तत्त्वज्ञान – प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e🔹 भविष्य सांगणारे ग्रह आणि भविष्य घडवणारी गीता यांचा अर्थपूर्ण संवाद\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eहा ग्रंथ केवळ वाचनासाठी नाही, तर जीवन समजून घेण्यासाठी आणि घडवण्यासाठी आहे.\u003cbr\u003e📢 प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू!\u003cbr\u003e📉 मर्यादित कालावधीसाठी आकर्षक सवलत उपलब्ध!\u003cbr\u003eआजच आपली प्रत आरक्षित करा आणि\u003cbr\u003eगीतेच्या प्रकाशात ग्रहांचे रहस्य उलगडा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🔥 प्रकाशनापूर्वीच ग्रंथाची प्रचंड चर्चा आणि उत्सुकता! 🔥\u003cbr\u003e📦 १ मार्च २०२६ रोजी प्रकाशन होताच\u003cbr\u003eनोंदणी केलेली पुस्तके तात्काळ कुरियरने पाठवली जातील.\u003cbr\u003e👉 तुमच्या सोयीच्या पद्धतीने पेमेंट करा\u003cbr\u003e👉 आणि आजच आपली प्रत बुक करा!\u003cbr\u003e📲 नोंदणी मर्यादित आहे — संधी सोडू नका!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधन्यवाद!\u003cbr\u003eशुभम भवतु!\u003cbr\u003eश्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Astroguru Dr.Jyotijoshi","offers":[{"title":"Default Title","offer_id":45848157389034,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0703\/6400\/4586\/files\/WhatsApp-Image-2026-02-09-at-22.35.58.jpg?v=1770882683","url":"https:\/\/drjyotijoshi.myshopify.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9-%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6","provider":"Astroguru Dr.Jyotijoshi","version":"1.0","type":"link"}